# जामफळ धरण न्यूज

> पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘पीडीएन’ योजनेंतर्गत जामफळ धरणाच्या जोडणी (इनटेक) कामाचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा रविवारी (ता. ११) दुपारी चारला जामफळ धरण मुख्य विमोचक (बाभळे फाटा) येथे होणार आहे.

- Published: 2026-10-10T15:43:22.759Z
- Updated: 2026-10-11T16:31:24.590Z
- 1 source
- Topics: Economy, business and finance, Science and technology
- Involves: एकूण ७६६.१६४ किलोमीटर जलवाहिनी, जयकुमार रावल, जामफळ धरण, जामफळ धरण जोडणी (इनटेक) कामाचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा, जामफळ धरण मुख्य विमोचक (बाभळे फाटा), जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणाली, तापी नदी, देवेंद्र फडणवीस, धुळे जिल्हा, नरेंद्र मोदी, पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प, पीडीएन

## How it developed

- 2026-10-10T15:43:22.759Z - Esakal: [जामफळ धरण न्यूज](https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/sustainable-irrigation-dhule)
- 2026-10-11T16:31:24.590Z - Esakal: [सुलवाडे-जामफळ पाइपलाइन जोडणी](https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/jamfal-dam-irrigation-project)

Read it on FeedAtom: https://www.feedatom.com/stories/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AB%E0%A4%B3-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C-5nttvl6wt4ohwwvntrl3nt83f
