# पुणे : उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि कुटुंबियांविरुद्ध 'मोका'

> नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध), सोनाली दिपक गवारे (वय 40), दिपक निवृत्ती गवारे (वय 45, दोघेही रा. गजानन महाराज मंदिराजवळ, शिवाजीनगर), राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा.सर्वोदय रेसीडेन्सी, विशालनगर, पिंपळे निलख, मुळ रा. श्रीरामपुर, नगर), सचिन गोविंद वाळके, संदिप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Published: 2026-09-24T11:02:11.413Z
- Updated: 2026-09-24T11:02:11.413Z
- 1 source
- Topics: Science and technology
- Involves: औंध, टोळीप्रमुख, नानासाहेब गायकवाड, संघटीत गुन्हेगारी टोळी

## How it developed

- 2026-09-24T11:02:11.413Z - Esakal: [पुणे : उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि कुटुंबियांविरुद्ध 'मोका'](https://www.esakal.com/crime/moka-against-aundh-businessman-nanasaheb-gaikwad-and-his-family)

Read it on FeedAtom: https://www.feedatom.com/stories/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-cui1pkes2riit6furhe0i3cl6
