# महाराष्ट्रात पर्यटन आणि ग्रामीण विकासाला नवी चालना:

> महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास, ग्रामीण भागातील युवकांसाठी शाश्वत रोजगार व उद्योजकता निर्मिती, तसेच कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन संचालनालय, सह्याद्री रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (सह्याद्री फार्म्स) आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह्स ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

- Published: 2026-11-04T17:50:07.395Z
- Updated: 2026-11-04T17:50:07.395Z
- 1 source
- Topics: Politics
- Involves: टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह्स ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह), त्रिपक्षीय सामंजस्य करार, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र, सह्याद्री रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (सह्याद्री फार्म्स)

## How it developed

- 2026-11-04T17:50:07.395Z - Esakal: [महाराष्ट्रात पर्यटन आणि ग्रामीण विकासाला नवी चालना:](https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/tourism-rural-development-maharashtra)

Read it on FeedAtom: https://www.feedatom.com/stories/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-1v0gtlfpwfdzo9otd2gpqdh6b
