भाट्ये समुद्र किनाऱ्याची आज स्वच्छता
涉及भाट्ये समुद्र किनाऱ्याची आज स्वच्छता的每条新闻,按来源相互佐证的程度排序。
这是通用信息流,没有按你的偏好调整。 登录以定制你的信息流
भाट्ये किनारा किनारा स्वच्छ अभियान
रत्नागिरी, ता. १९ : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका, भाट्ये ग्रामपंचायत, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून भाट्ये समुद्र किनाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली.
Esakal1 个来源阅读 1 分钟
你已经看完了。
