कोल्हापूरः गोकुळ दुध संघाच्या रणांगणात दुरंगी लढत २५ जागांसाठी ५० जण रिंगणात
रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात प्रक्रिया सुरू आहे.
Esakal1 个来源阅读 1 分钟
Gokul Election: खुल्या गटातील काहींची ;‘राखीव’मधून मागणी;‘क्रॉस व्होटिंग’चा अनेकांना धसका
कोल्हापूर : सहा महिन्यांपासून ‘गोकुळ’च्या कारभारावरून झालेल्या आरोप-प्रत्यारोप आणि विरोधकांकडून घातली जात असलेली भावनिक साद, त्याची जिल्ह्यात सुरू असलेली चर्चा युळे या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’चा मोठा धोका आहे.
Esakal1 个来源阅读 1 分钟
你已经看完了。

