साक्री शारदोत्सव व्याख्यानमाला
माणसाने माणसासाठी माणसाप्रमाणे जगले पाहिजे. धर्म माणसाला प्राणिमात्राच्या पातळीवरून उन्नत करून खऱ्या अर्थाने माणूस बनवतो आणि माणसामध्ये देवत्व पाहण्याची दृष्टी देतो, असे प्रतिपादन नंदुरबार येथील डॉ. शिरीषकुमार शिंदे यांनी केले.
Esakal1 个来源阅读 1 分钟
你已经看完了。
