'ते 150 वर्षे जगापासून दूर एका बेटावर राहत होते; दुकाने, पैसा, टीव्ही किंवा चित्रपट काय असते हेही माहीत नव्हते' - BBC News मराठी
दक्षिण अटलांटिक महासागराच्या मध्यभागी असलेलं हे छोटंसं ब्रिटिश बेट दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन आणि ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या शहरांच्या साधारण मधोमध वसलेलं आहे.
BBC Marathi1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月12日
