हृदयाची तपासणी करायला अजून वेळ आहे असं वाटतंय? चाळीशीपूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या - BBC News मराठी
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, हृदयविकाराची जोखीम वाढवणारे घटक लवकर ओळखण्यासाठी नियमित रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेच्या तपासण्या महत्त्वाच्या ठरतात.