शाह शरीफ दर्गा दायया ट्रस्टच्या विश्वस्तपदी ऍड. जहागीरदार कायम
नगर : दर्गादायरा येथील हजरत सरकार पिर शहा शरीफ दर्गा ट्रस्टच्या विश्वस्त निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्य औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणारी याचिका मंगळवारी (ता. 1) न्यायमूर्तींनी फेटाळली.
Esakal1 个来源阅读 1 分钟
你已经看完了。
