跳到正文

नाशिक

涉及नाशिक的每条新闻,按来源相互佐证的程度排序。

नाशिक 的 Wikidata 条目

这是通用信息流,没有按你的偏好调整。 登录以定制你的信息流

‘संस्कृती गौरव’ पुरस्काराने अॅड. घुमरे आणि अॅड. काळे यांचा सन्मान

मंगळवारी (ता. १०) पहाटे पाचला नेहरू चौकातील ऐतिहासिक पिंपळपारावर हा कार्यक्रम होणार आहे.

Esakal1 个来源阅读 1 分钟

पन्नालालच्या सुटकेसाठी ठोठावणार न्यायालयाचे दार

कालिका यात्रोत्सवात मनोरंजनाच्या खेळासाठी वापर केल्याच्या कारणावरून गोशाळेत ठेवलेल्या ‘पन्नालाल’ या गाढवाच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह त्याच्या मूळ मालकाने घेतला आहे.

Esakal1 个来源阅读 1 分钟

श्रीलंकेत उभारणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा

'मैत्री सेतू' शैक्षणिक व सांस्कृतिक संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.

Esakal1 个来源阅读 1 分钟

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांच्या आत्महत्त्या

अमोलसिंग रमेशसिंग परदेशी (४१, रा. जानकी हाईटस्‌, चार्वाक चौक, इंदिरानगर) यांनी रविवारी (ता. १) पहाटे साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.

Esakal1 个来源阅读 1 分钟

कमाल तापमान ३.२ अंशने घटले, किमान ३.३ अंशांनी वाढले

गेल्‍या आठवड्याभरात कमाल तापमानामध्ये ३.२ अंश सेल्सिअसने घसरण झाली आहे.

Esakal1 个来源阅读 1 分钟

संशयित पतीला बडतर्फीची मागणी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी दिपालीच्या कुटुंबीयांसमवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली.

Esakal1 个来源阅读 1 分钟

नाशिक साप्ताहिक समलोचन

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान सप्ताहात हिरवी मिरचीची आवक १२५ क्विंटल झाली.

Esakal1 个来源阅读 1 分钟

    Cookie

    我们不用 Cookie 统计访问。会设置 Cookie 的分析工具,只在您允许后才运行。