पन्नालालच्या सुटकेसाठी ठोठावणार न्यायालयाचे दार
कालिका यात्रोत्सवात मनोरंजनाच्या खेळासाठी वापर केल्याच्या कारणावरून गोशाळेत ठेवलेल्या ‘पन्नालाल’ या गाढवाच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह त्याच्या मूळ मालकाने घेतला आहे.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年11月2日
