हार्दिक पांड्या एन्जॉय विथ फॅमिली! फोटो व्हायरल
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेची तयारी करत आहे.
Esakal2 个来源阅读 1 分钟
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास; रेल्वे स्थानकांवर गर्दी
रेल्वे बरोबरच परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या गाड्यांनाही प्राधान्य दिले असून १४७ बसेसचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
Esakal2 个来源阅读 1 分钟
माणगाव : छोटी कोकीळचे माणगावमध्ये दर्शन
माणगाव : वन्यजीव अभ्यासक आणि छायाचित्रकार शंतनू कुवेसकर यांनी शनिवारी (ता.२५) माणगाव येथे ‘लेसर कुकू’ (Laser Cuckoo) म्हणजेच आफ्रिकन छोटा कोकीळ या पक्ष्याची नोंद केली.
Esakal2 个来源阅读 1 分钟
जाट समाजातर्फे ‘तेजा दशमी उत्सव’
नाशिक, ता. २३ : जाट समाज सेवा समिती ट्रस्टतर्फे सत्यवादी वीर तेजाजी यांच्या तेजा दशमीनिमित्त साईलीला लॉन्स येथे कार्यक्रम झाला.
Esakal1 个来源阅读 1 分钟
शिवार फेरीत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
बुलडाणा कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले.
Esakal1 个来源阅读 1 分钟
अद्वैत बलसाने, वेद वानखेडेकर यांची महाराष्ट्र संघात निवड
या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
Esakal1 个来源阅读 1 分钟
ब्रेन डेव्हलपमेंट इन्सिट्यूटचे उद्घाटन
ब्रेन डेव्हलपमेंट इन्सिट्यूटच्या मालेगाव कॅम्प शाखेचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता.१२) शिवप्रसाद कॉम्प्लेक्स, कॉलेज स्टॉप, मालेगाव कॅम्प येथे उत्साहात संपन्न झाला.
Esakal1 个来源阅读 1 分钟
सांगली : उपसाबंदी मागे न घेतल्यास जलसंपदाच्या कार्यालयासमोर आंदोलन उभारू
वीचकपात आणि उपसाबंदी तातडीने मागे न घेतल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील महावितरण व जलसंपदा विभागाच्या कार्यालयांसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
Esakal1 个来源阅读 1 分钟
सांगली : जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजले
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी (ता. २२) जाहीर केला.
Esakal1 个来源阅读 1 分钟
‘महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना ट्रस्टमध्ये प्रतिनिधित्व द्या’
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती देवस्थानच्या परंपरेशी निगडीत असलेल्या करडे, निमगाव म्हाळुंगी, गणेगाव खालसा आणि ढोकसांगवी या गावांना देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी शिरूर तालुका मुद्रक संघाचे अध्यक्ष अॅड. बाबूराव कोंडीबा पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Esakal1 个来源阅读 1 分钟



















