सांगली : उपसाबंदी मागे न घेतल्यास जलसंपदाच्या कार्यालयासमोर आंदोलन उभारू
वीचकपात आणि उपसाबंदी तातडीने मागे न घेतल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील महावितरण व जलसंपदा विभागाच्या कार्यालयांसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年9月23日
