跳到正文

महाराष्ट्र

涉及महाराष्ट्र的每条新闻,按来源相互佐证的程度排序。

这是通用信息流,没有按你的偏好调整。 登录以定制你的信息流

महाराष्ट्रात पर्यटन आणि ग्रामीण विकासाला नवी चालना:

महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास, ग्रामीण भागातील युवकांसाठी शाश्वत रोजगार व उद्योजकता निर्मिती, तसेच कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन संचालनालय, सह्याद्री रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (सह्याद्री फार्म्स) आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह्स ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

Esakal1 个来源阅读 1 分钟

पंखे से लटके मिले पति-पत्नी के शव: छह महीने पहले की थी लव मैरिज, बहन बोली- गले में मिली चुन्नी नेहा की नहीं

पंजाब के लुधियाना में रविवार की सुबह एक दिल दहला देने वाली घटना सामने आई।

Amar Ujala2 个来源阅读 1 分钟

गावागावात चाऱ्याची साठवणूक करावी : जिल्हाधिकारी

उन्हाळ्यातील संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पिकांचे अवशेष जाळून न टाकता पशुधनासाठी चारा म्हणून ते जतन करावे.

Esakal1 个来源阅读 1 分钟

श्रीलंकेत उभारणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा

'मैत्री सेतू' शैक्षणिक व सांस्कृतिक संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.

Esakal1 个来源阅读 1 分钟

व्हॅक्यूम क्लिनरच्या युगातही केरसुणीचा सुगंध कायम

बाजारात ५० ते ६० रुपयांना विकली जाणारी एक केरसुणी तयार करण्यासाठी साधारण आम्हाला तासभर मेहनत घ्यावी लागते.

Esakal1 个来源阅读 1 分钟

सातारा जिल्हा बँक निवडणूक : शांततेत ९७ टक्के मतदान; आज मतमोजणी,

शनिवारी (ता. १) अत्यंत चोख बंदोबस्तात आणि शांततेत सुमारे ९७ टक्के मतदान पार पडले.

Esakal1 个来源阅读 1 分钟

‘काव्य पुष्पांजली’चे पुण्यात प्रकाशन

इंगवली (ता. भोर) येथील बबन हिरामण मोहिते यांनी वयाच्या ८०व्या वर्षी आपल्या लेखणीतून तयार केलेल्या ‘काव्य पुष्पांजली’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (ता. १) पुण्यात एका कार्यक्रमात पार पडले.

Esakal1 个来源阅读 1 分钟

    Cookie

    我们不用 Cookie 统计访问。会设置 Cookie 的分析工具,只在您允许后才运行。