महाराष्ट्रात पर्यटन आणि ग्रामीण विकासाला नवी चालना:
महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास, ग्रामीण भागातील युवकांसाठी शाश्वत रोजगार व उद्योजकता निर्मिती, तसेच कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन संचालनालय, सह्याद्री रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (सह्याद्री फार्म्स) आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह्स ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年11月4日
