जिल्हापरिषदेचे दोन अभियंता अटकेत
या कामाची मोजणी पुस्तिका व बिल तयार करण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत वसंतराव घवरे याने यापूर्वीच २० हजार रुपयांची लाच घेतली होती.
Esakal1 个来源阅读 1 分钟
व्हॅक्यूम क्लिनरच्या युगातही केरसुणीचा सुगंध कायम
बाजारात ५० ते ६० रुपयांना विकली जाणारी एक केरसुणी तयार करण्यासाठी साधारण आम्हाला तासभर मेहनत घ्यावी लागते.
Esakal1 个来源阅读 1 分钟
सोमवारचा कॉलम निमित्त..
महापौर दीपमाला काळे यांनी पदाची सुत्रे हाती घेतानाच अतिक्रमणमुक्त रस्त्यांची ग्वाही दिली होती, त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.
Esakal1 个来源阅读 1 分钟
वीर गुर्जर सेनेच्या जळगाव
वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण (बोरखेडेकर, ह.मु. जळगाव), जिल्हा उपाध्यक्षपदी विजय पाटील (दगडीकर) तर जिल्हा सचिवपदी सुनील पाटील (विटनेरकर) यांची नियुक्ती करण्यात आली.
Esakal1 个来源阅读 1 分钟
उदगीरमध्ये भरदिवसा घरफोडी
उदगीर, ता. १० (बातमीदार) : शहरातील विजयनगर परिसरात भरदिवसा घरफोडी करून चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण तीन लाख दोन हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
Esakal1 个来源阅读 1 分钟
वन्यजीव सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांकडून प्राणी-पक्ष्यांची माहिती
डॉ. अविनाश आचार्य विद्यालयाच्या प्राथमिक विभागातर्फे १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
Esakal1 个来源阅读 1 分钟
माहेश्`वरी महिला मंडळ
मनीषा तोतला (जिल्हा कोषाध्यक्ष) : जिल्हा संघटनेत ३५० ते ४००, तर तहसील संघटनेत १५० ते २०० सदस्य आहेत.
Esakal1 个来源阅读 1 分钟
लोणी काळभोरमध्ये विजेचा लपंडाव
लोणी काळभोर, ता. १० : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर उपविभागात गेल्या आठ दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिक हैराण झाले आहेत.
Esakal1 个来源阅读 1 分钟
प्रजापत नगराला अस्वच्छतेचा विळखा; नियमित सफाईचा अभाव
सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न कायम असताना प्रजापत नगरातील नागरिकांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
Esakal1 个来源阅读 1 分钟



















