跳到正文

धाराशिव

涉及धाराशिव的每条新闻,按来源相互佐证的程度排序。

धाराशिव 的 Wikidata 条目

这是通用信息流,没有按你的偏好调整。 登录以定制你的信息流

कर्तव्यावर प्राण अर्पण केलेल्या वीर जवानांना पोलिसांकडून श्रद्धांजली

धाराशिव, ता. २१ ः लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे कर्तव्य बजावताना वैयक्तिक सुरक्षिततेची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या जवानांच्या स्मृतीस धाराशिव पोलिस मुख्यालय येथे बुधवारी (ता. २१) आदरांजली वाहण्यात आली.

Esakal1 个来源阅读 1 分钟

गणेश मंडळांचा सन्मान

तालुकास्तरीय स्पर्धेत ढोकी येथील कामगार गणेश मंडळाने प्रथम, कोंड येथील शिवभक्त गणेश मंडळाने द्वितीय, तर अंबेजवळगा येथील साठे तरुण गणेश मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.

Esakal1 个来源阅读 1 分钟

अकोल्यात तुरीला कमाल दर ९८७५ रुपयांपर्यंत सरासरी दर पोचला साडेनऊ हजारांवर

तुरीला कमाल ९८७५ रुपये, तर किमान ८००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

Esakal1 个来源阅读 1 分钟

你已经看完了。

    Cookie

    我们不用 Cookie 统计访问。会设置 Cookie 的分析工具,只在您允许后才运行。