अनधिकृत फ्लॅटच्या नोंदणीला लगाम?
पनवेल, ता. १३ (बातमीदार) : स्वस्त घराच्या आशेने आयुष्यभराची पुंजी गुंतवायची आणि नंतर अनधिकृत बांधकामामुळे आर्थिक संकटात सापडायचे, अशी परिस्थिती पनवेल परिसरातील अनेक गृहखरेदीदारांसमोर निर्माण झाली आहे.
Esakal1 个来源阅读 1 分钟
लोणी काळभोरमध्ये विजेचा लपंडाव
लोणी काळभोर, ता. १० : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर उपविभागात गेल्या आठ दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिक हैराण झाले आहेत.
Esakal1 个来源阅读 1 分钟
वारसासेतू पोर्टल प्रशासकीय कामकाजास उपयुक्त
वारससेतू पोर्टलमध्ये ग्रामपंचायत तसेच पालिकेत संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर त्याची माहिती आपोआपच नऊ विभागांना मिळेल.
Esakal1 个来源阅读 1 分钟
‘क्रॉस कंट्री’त ‘महात्मा फुले’ला सुवर्ण चॅम्पियनशिप
पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाने कळंबोली येथील केएलई महाविद्यालयात २ ऑक्टोबरला घेतलेल्या मुंबई झोन क्र. १च्या क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
Esakal1 个来源阅读 1 分钟
你已经看完了。




