वर्धा हिंदी विद्यापीठातील 6 विद्यार्थ्यांचे निलंबन; एफआयआर मागे घेण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण - BBC News मराठी
वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी निलंबन आणि त्यांच्यावरील एफआयआर मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
BBC Marathi2 个来源阅读 1 分钟
你已经看完了。



