दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना दांडिया गरबा २०२६ रद्द, संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
या कार्यक्रमासाठीचा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आयोजक प्रकाश राठोड यांनी दिली.
Esakal1 个来源阅读 1 分钟
你已经看完了。
