तत्कालीन सीईओंच्या आदेशाने जिल्हा परिषदेचे साडेचार कोटींचे नुकसान
जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या कार्यकाळात हजेरी सहायकांच्या समावेशनापूर्वीच्या सेवेला शासकीय सेवा म्हणून ग्राह्य धरल्याने साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年11月2日
