दुष्काळात चाऱ्याची काडी अन् काडी मोलाची
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील नवजीवन गोशाळेला भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासकीय यंत्रणेसह गोशाळा व्यवस्थापनाला सतर्कतेचे आदेश दिले.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月8日
