पाचोरा येथे ‘मविआ’चे धरणे आंदोलन
याप्रसंगी शासन विरोधी घोषणांनी शहर अक्षरशः दणाणले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (ता. १९) सकाळी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, ‘मनसे’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांबाबत घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन केले.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月20日
