रत्नागिरीत लँडस्केप पेंटिंग प्रात्यक्षिकाला प्रतिसाद
रत्नागिरी, ता. ४ ः रत्नागिरीतील उज्वल शिक्षण मंडळ संचलित ''आगम अप्लाईड आर्ट कॉलेज''च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी हिंदू कॉलनी, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे नुकतेच निसर्गचित्र प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月4日
