Crop Burnt: महिला शेतकऱ्याचे १२ एकर सोयाबीन जळून खाक; गुन्हा दाखल
पातूर, : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप हंगाम आधीच संकटात सापडलेला असताना दिग्रस येथील महिला शेतकरी अनुसया सुभाष महल्ले यांच्या १२ एकर शेतातील सोयाबीन पिकाला आग लागून संपूर्ण पीक जळून खाक झाले.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月5日
