Jharkhand: गढवा जिल्ह्यात ५,६५५ शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज रद्द; ९५ हजारांहून अधिक अर्ज मंजूर
झारखंडमधील गढवा जिल्ह्यात खरीप पीक विमा २०२६ अंतर्गत कागदपत्रांमधील त्रुटींमुळे ५,६५५ शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月30日
