घनसावंगी मतदारसंघात दुष्काळ घोषित करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, आमदार डॉ.हिकमत उढाण यांची मागणी..!
सदर बैठकीत आमदार डॉ. हिकमत उढाण यांनी मतदारसंघातील प्रत्यक्ष पीक परिस्थिती लक्षात घेता मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळ घोषित करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, राज्यातील कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी जलद गतीने करण्यात यावी.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年9月11日
