मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी
मतदान केंद्रावरील प्रत्येक घडामोडीचे बारकाईने निरीक्षण करून निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月13日
