मानसिक आरोग्य दिनानिमित्त रॅली
मानसिक आरोग्याच्या समस्यांशी सामना करणाऱ्या व्यक्तींना अनेकदा आजारापेक्षा समाजातील गैरसमज, भीती आणि नकारात्मक दृष्टिकोनाचा अधिक त्रास सहन करावा लागतो. अशा व्यक्तींना दोष देणे किंवा त्यांच्यापासून अंतर राखणे योग्य नाही. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्यांना समजून घेणे आणि आवश्यकतेनुसार समुपदेशन व उपचारांसाठी प्रोत्साहित करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांनी केले.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月11日
