संजीवनी युनिव्हर्सिटीच्या चार विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी आयआयटी मध्ये निवड
कोपरगाव येथील संजीवनी युनिव्हर्सिटीच्या चार विद्यार्थ्यांची इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी (आयआयटी) गुवाहाटी, आसाम येथे सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月3日
