झेडपीच्या त्या लाचखोर अभियंत्याकडे कोट्यावधीचे घबाड
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे (वय ५५) याला लाच घेतल्याप्रकरणी अटक केली असून, तपासादरम्यान अपसंपदेची चौकशी करण्यात आली.
Esakal1 个来源阅读 1 分钟
गावागावात चाऱ्याची साठवणूक करावी : जिल्हाधिकारी
उन्हाळ्यातील संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पिकांचे अवशेष जाळून न टाकता पशुधनासाठी चारा म्हणून ते जतन करावे.
Esakal1 个来源阅读 1 分钟
श्रीलंकेत उभारणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा
'मैत्री सेतू' शैक्षणिक व सांस्कृतिक संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.
Esakal1 个来源阅读 1 分钟
रिक्तपदांमुळे कामाचा अतिरिक्त ताण
सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : जिल्हा परिषद अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागात रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असतो.
Esakal1 个来源阅读 1 分钟
राजेगाव येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिर
राजेगाव, ता. १३ ः ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे व गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे, यासाठी राजेगाव (ता. दौंड) येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कर्करोग तपासणी व निदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Esakal1 个来源阅读 1 分钟
पेन्शन धारकांना १ तारखेला पेन्शन ऑनलाईन
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या स्वाक्षरीनंतर निवृत्ती वेतनाचे बिल कोषागार विभागाकडे सादर केले जाईल.
Esakal1 个来源阅读 1 分钟
नव्या स्वच्छतागृहास कुलूप
तालुक्यातील पानकनेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले.
Esakal1 个来源阅读 1 分钟
कोपर्डे हवेली : महिला सक्षमीकरणातून मत्स्यपालनाला चालना.
जिल्हा परिषद सदस्या विद्या वेताळ यांच्या हस्ते तलावात मत्स्यबीज सोडून उपक्रमाचा प्रारंभ झाला.
Esakal1 个来源阅读 1 分钟
你已经看完了。













