राजेगाव येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिर
राजेगाव, ता. १३ ः ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे व गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे, यासाठी राजेगाव (ता. दौंड) येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कर्करोग तपासणी व निदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月13日
