राजेगाव येथे मोफत कर्करोग तपासणी व निदान शिबिर
涉及राजेगाव येथे मोफत कर्करोग तपासणी व निदान शिबिर的每条新闻,按来源相互佐证的程度排序。
这是通用信息流,没有按你的偏好调整。 登录以定制你的信息流
राजेगाव येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिर
राजेगाव, ता. १३ ः ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे व गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे, यासाठी राजेगाव (ता. दौंड) येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कर्करोग तपासणी व निदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Esakal1 个来源阅读 1 分钟
你已经看完了。
