अनधिकृत फ्लॅटच्या नोंदणीला लगाम?
पनवेल, ता. १३ (बातमीदार) : स्वस्त घराच्या आशेने आयुष्यभराची पुंजी गुंतवायची आणि नंतर अनधिकृत बांधकामामुळे आर्थिक संकटात सापडायचे, अशी परिस्थिती पनवेल परिसरातील अनेक गृहखरेदीदारांसमोर निर्माण झाली आहे.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月13日
