प्रजापत नगराला अस्वच्छतेचा विळखा; नियमित सफाईचा अभाव
सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न कायम असताना प्रजापत नगरातील नागरिकांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
Esakal1 个来源阅读 1 分钟归档于2026年10月10日
