कळंब
Every story that involves कळंब, ranked by how well its sources corroborate it.
This is the general feed. It is not shaped to you. Sign in to shape it
आठ लाख हेक्टर नुकसान
यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता. १२) ९५.४३ टक्के शेतीक्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.
Esakal1 source1 min read
दहिफळ येथे १ गुंठ्यात अवघे १.५५ किलो सोयाबीन एकरी ६२ किलोच उत्पादन, पीक कापणी प्रयोगातून नुकसानीची भीषणता स्पष्ट
दहिफळ (ता. कळंब) येथे एनडीआरएफच्या निकषानुसार घेण्यात आलेल्या सोयाबीन पीक कापणी प्रयोगात अवघ्या १ गुंठा (१० मीटर × १० मीटर) क्षेत्रातून केवळ १ किलो ५५० ग्रॅम (१.५५० किलो) एवढेच उत्पादन हाती आले आहे.
Esakal1 source1 min read
You are caught up.

