Skip to content

बदलापूर

Every story that involves बदलापूर, ranked by how well its sources corroborate it.

This is the general feed. It is not shaped to you. Sign in to shape it

बदलापूर येथील सिताराम राऊळ यांना वन्यजीव फोटोग्राफीचा 'ऑस्कर'; राऊळ यांनी टिपलेले 'हे' फोटो तुम्हाला थक्क करून टाकतील - BBC News मराठी

या संग्रहालयाने आयोजित केलेल्या 'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026' स्पर्धेत बदलापूरच्या सिताराम राऊळ यांच्या फोटोला पारितोषिक मिळाले आहे.

BBC Marathi1 source1 min read

बदलापूरमध्ये १६ ऑक्टोबरपासून पाणीकपात

बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : एल निनोच्या पार्श्वभूमीवर उल्हास नदीतील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी बदलापूर शहरात पाणीकपातीचे नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.

Esakal1 source1 min read

नौपाड्याची कोंडी फुटणार

शाहू मार्केटची जागा नौपाड्याच्या मध्यवर्ती भागात असल्याने या ठिकाणी पार्किंग प्लाझा उभारल्यास परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे.

Esakal1 source1 min read

You are caught up.

    Cookies

    We count visits without cookies. Analytics tools that do set cookies only run if you allow them.