कोका-कोलाचा जामनेर प्रकल्प: 50 लाख लीटर पाणी, 1200 कोटींची गुंतवणूक आणि सुरू झालेला वाद - BBC News मराठी
जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर एमआइडीसीमध्ये प्रस्तावित असलेला हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचा बॉटलिंग प्रकल्प अजून कागदावर आहे.
BBC Marathi2 sources1 min readFiled September 24, 2026
