पकडले जाण्यापेक्षा मृत्यू पत्करला; रशियासाठी लढणाऱ्या उत्तर कोरियाच्या 'घोस्ट सोल्जर्स'ची कहाणी - BBC News मराठी
2024 च्या अखेरीस मॉस्कोच्या प्रदेशावर युक्रेनकडून झालेला हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात उत्तर कोरियाने रशियन सैन्यासोबत लढण्यासाठी आपले सैनिक पाठवले.
BBC Marathi1 source1 min readFiled September 20, 2026
