बदलापूर येथील सिताराम राऊळ यांना वन्यजीव फोटोग्राफीचा 'ऑस्कर'; राऊळ यांनी टिपलेले 'हे' फोटो तुम्हाला थक्क करून टाकतील - BBC News मराठी
या संग्रहालयाने आयोजित केलेल्या 'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026' स्पर्धेत बदलापूरच्या सिताराम राऊळ यांच्या फोटोला पारितोषिक मिळाले आहे.
BBC Marathi1 source1 min readFiled November 4, 2026
