रत्नागिरी
Every story that involves रत्नागिरी, ranked by how well its sources corroborate it.
This is the general feed. It is not shaped to you. Sign in to shape it
शब्दवेध अभिवाचन, निबंध स्पर्धेला प्रतिसाद
येथील श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ‘शब्दवेध’ अभिवाचन व निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Esakal1 source1 min read
फाटक हायस्कूलमध्ये नवरात्रोतसावाचा जागर
रत्नागिरी : फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि (कै.) त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शारदोत्सवाचा प्रारंभ झाला.
Esakal1 source1 min read
लोकसहभागातून आगरवाडीत बांधले दोन बंधारे
लांजा, ता. १० ः पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे, या उद्देशाने लांजा नगरपंचायत आणि लांजा-कुवे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन बंधारे’ उपक्रम राबवण्यात आला.
Esakal1 source1 min read
भात उत्पादनात घट, पाणीटंचाईचे सावट
आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ५०० शेतकऱ्यांचे १८०० हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झालेले आहेत.
Esakal1 source1 min read
बाईक ऍम्ब्युलन्स सेवेचा विस्तार
Esakal4 sources1 min read
You are caught up.








