लोकसहभागातून आगरवाडीत बांधले दोन बंधारे
लांजा, ता. १० ः पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे, या उद्देशाने लांजा नगरपंचायत आणि लांजा-कुवे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन बंधारे’ उपक्रम राबवण्यात आला.
Esakal1 source1 min readFiled October 10, 2026
