Skip to content
FeedAtom

Esakal

Every story Esakal reported, ranked by how well its sources corroborate it.

Visit Esakal

This is the general feed. It is not shaped to you. Sign in to shape it

जुहू समुद्र किनारी तेलाचे तवंग, ३ किमीपर्यंत पसरली काळ्या वाळुची चादर

गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी अनेक किलोमीटर दूर समुद्राच्या किनाऱ्यावर काळ्या रेषा उमटलेल्या पाहिल्या.

Esakal4 sources1 min read

हार्दिक पांड्या एन्जॉय विथ फॅमिली! फोटो व्हायरल

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेची तयारी करत आहे.

Esakal2 sources1 min read

अधिसभा, अभ्यास मंडळाची निवडप्रक्रिया विद्यापीठात सुरू

मुंबई - मुंबई विद्यापीठातील अधिसभा व अभ्यास मंडळाच्या रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे.

Esakal3 sources1 min read

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास; रेल्‍वे स्थानकांवर गर्दी

रेल्वे बरोबरच परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या गाड्यांनाही प्राधान्य दिले असून १४७ बसेसचे आरक्षण फुल्‍ल झाल्‍याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

Esakal2 sources1 min read

माणगाव : छोटी कोकीळचे माणगावमध्ये दर्शन

माणगाव : वन्यजीव अभ्यासक आणि छायाचित्रकार शंतनू कुवेसकर यांनी शनिवारी (ता.२५) माणगाव येथे ‘लेसर कुकू’ (Laser Cuckoo) म्हणजेच आफ्रिकन छोटा कोकीळ या पक्ष्याची नोंद केली.

Esakal2 sources1 min read

जाट समाजातर्फे ‘तेजा दशमी उत्सव’

नाशिक, ता. २३ : जाट समाज सेवा समिती ट्रस्टतर्फे सत्यवादी वीर तेजाजी यांच्या तेजा दशमीनिमित्त साईलीला लॉन्स येथे कार्यक्रम झाला.

Esakal1 source1 min read

शिवार फेरीत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

बुलडाणा कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले.

Esakal1 source1 min read

अद्वैत बलसाने, वेद वानखेडेकर यांची महाराष्ट्र संघात निवड

या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

Esakal1 source1 min read

ब्रेन डेव्हलपमेंट इन्सिट्यूटचे उद्‌घाटन

ब्रेन डेव्हलपमेंट इन्सिट्यूटच्या मालेगाव कॅम्प शाखेचा उद्‌घाटन सोहळा शनिवारी (ता.१२) शिवप्रसाद कॉम्प्लेक्स, कॉलेज स्टॉप, मालेगाव कॅम्प येथे उत्साहात संपन्न झाला.

Esakal1 source1 min read

    Cookies

    We count visits without cookies. Analytics tools that do set cookies only run if you allow them.