अस्तित्वात नसलेल्या संचिकेची बनावट नक्कल; न्यायालयात सादर केल्याचा आरोप:
तहसील कार्यालयात अस्तित्वात नसलेल्या संचिकेची बनावट व खोटी साक्षांकित नक्कल तयार करून त्यावर शासकीय शिक्क्यांचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी तेरखेडा (ता. वाशी) येथील गौतम रंगनाथ कुंभार याच्याविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
Esakal1 source1 min readFiled October 6, 2026
