आझाद मित्र मंडळ, शनिपेठ मंडळाची बाजी
जळगाव, ता. ३ : नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात उत्कृष्ट आरास व शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी गणेश मंडळांना जय गणराया पुरस्कार देऊन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गौरविण्यात आले.
Esakal1 source1 min readFiled October 3, 2026
