आयात-निर्यात व्यापार व्यवस्थापन
छत्रपती संभाजीनगर, ता. १२ : आयात-निर्यात व्यापार आणि व्यवसाय संबंधी मार्गदर्शन करणारे एकदिवसीय प्रशिक्षण २४ ऑक्टोबरला ‘सकाळ’ आणि ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे होणार आहे.
Esakal1 source1 min readFiled October 12, 2026
