आयुष्मान भारत योजनेसाठी ५०७ कोटी
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णांच्या उपचारांचे दावे भागविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
Esakal1 source1 min readFiled October 4, 2026
