कर्तव्यावर प्राण अर्पण केलेल्या वीर जवानांना पोलिसांकडून श्रद्धांजली
धाराशिव, ता. २१ ः लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे कर्तव्य बजावताना वैयक्तिक सुरक्षिततेची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या जवानांच्या स्मृतीस धाराशिव पोलिस मुख्यालय येथे बुधवारी (ता. २१) आदरांजली वाहण्यात आली.
Esakal1 source1 min readFiled October 21, 2026
