‘काव्य पुष्पांजली’चे पुण्यात प्रकाशन
इंगवली (ता. भोर) येथील बबन हिरामण मोहिते यांनी वयाच्या ८०व्या वर्षी आपल्या लेखणीतून तयार केलेल्या ‘काव्य पुष्पांजली’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (ता. १) पुण्यात एका कार्यक्रमात पार पडले.
Esakal1 source1 min readFiled November 2, 2026
