कुरुळी येथे स्कूलबस ओढ्यात कोसळली
कुरुळी (ता. शिरूर) गावाच्या पश्चिमेला असलेल्या धोकादायक वळणावर विद्यार्थ्यांची स्कूलबस स्टेअरिंग लॉक झाल्याने शनिवारी (ता. १९) दुपारी बाराच्या सुमारास थेट रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळली.
Esakal1 source1 min readFiled September 19, 2026
